अर्थ : त्या कारणास्तव.
उदाहरणे :
तो तुझ्याशी बोलत नाही म्हणून तू रडत आहेस.
समानार्थी : तेव्हा, त्यामुळे, त्यासाठी, म्हणून
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(used to introduce a logical conclusion) from that fact or reason or as a result.
Therefore X must be true.