पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यमक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

यमक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : कवितेच्या एका चरणात किंवा चरणार्धात जी अक्षरे ज्या क्रमाने संनिध असतील त्याच क्रमाने दुसर्‍या चरणात किंवा चरणार्धात त्यांची आवृत्ती झाली असता होणारा शब्दालंकार.

उदाहरणे : वामन पंडिताची कविता यमकासाठी प्रसिद्ध आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साहित्य में एक प्रकार का शब्दालंकार जिसमें एक शब्द एक से अधिक बार आता है और उसका अर्थ भिन्न-भिन्न होता है।

कनक कनक ते सौ गुनी मादकता अधिकाय में यमक है।
यमक, यमक अलंकार
२. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : कवितेतील शब्दांची किंवा त्याच्या नादाची पुनरावृत्ती करणारी शब्दछटा.

उदाहरणे : यमकामुळे कवितेत सरसता येते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पद्य के अंतिम अक्षरों की ध्वनि संबंधी एकता या मेल।

तुक से कविता में सरसता आ जाती है।
अन्त्यानुप्रास, क़ाफ़िया, काफिया, तुक

Correspondence in the sounds of two or more lines (especially final sounds).

rhyme, rime
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.