पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी वस्तू वा सेवा विकत घेताना त्या बदल्यात द्यावा लागणारा पैसा.

उदाहरणे : या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे

समानार्थी : किंमत, मूल्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई वस्तु आदि खरीदने या बेचने पर उसके बदले में दिया जाने वाला धन।

इस कार की कीमत कितनी है?
अवक्रय, आघ, आघु, क़ीमत, कीमत, दमोड़ा, दाम, निर्मा, पण, मूल्य, मोल

The property of having material worth (often indicated by the amount of money something would bring if sold).

The fluctuating monetary value of gold and silver.
He puts a high price on his services.
He couldn't calculate the cost of the collection.
cost, monetary value, price
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या वस्तूचे गुण, योग्यता किंवा त्याची उपयोगिता ज्या आधारावर तिचे आर्थिक मूल्य ठरवले जाते.

उदाहरणे : हिऱ्याचे किंमत जोहरीलाच ठाऊक असते.

समानार्थी : किंमत, मूल्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु का वह गुण, योग्यता या उपयोगिता जिसके आधार पर उसका आर्थिक मूल्य आँका जाता है।

हीरे का मूल्य जौहरी ही जानता है।
क़ीमत, कीमत, दाम, मूल्य, मोल, वैल्यू

The quality that renders something desirable or valuable or useful.

worth
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : मानदंडानुसार एखाद्या वस्तू इत्यादीचे महत्त्व.

उदाहरणे : नैतिक मूल्यांचा दिवसेंदिवस र्‍हास होत चालला आहे.
हल्ली माणसाची काहीच किंमत उरली नाही.

समानार्थी : किंमत, मूल्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मानदंड के आधार पर किसी वस्तु आदि का महत्व।

नैतिक मूल्यों का दिन-प्रतिदिन ह्रास होता जा रहा है।
आजकल आदमी की कोई कीमत ही नहीं है।
क़ीमत, कीमत, मूल्य, मोल, वैल्यू

Value measured by what must be given or done or undergone to obtain something.

The cost in human life was enormous.
The price of success is hard work.
What price glory?.
cost, price, toll
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.