अर्थ : मिथिला ह्या क्षेत्राचा रहिवासी.
उदाहरणे :
बरेच मैथिल माझे चांगले मित्र आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मिथिला प्रदेशातील ब्राह्मण.
उदाहरणे :
ही मैथिलांची सभा आहे.
अर्थ : मिथिला ह्या देशाचा वा ह्यानगराशी संबंधित.
उदाहरणे :
ती मैथिल लोकगीते झान गाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मिथिला क्षेत्र का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
वह मैथिल लोकगीत बहुत अच्छा गाती है।अर्थ : मिथिला ह्या क्षेत्रात राहणारा.
उदाहरणे :
ते मैथिल ब्राम्हण आहे.