अर्थ : मॅक्सीकोतील रहिवासी.
उदाहरणे :
मॅक्सीकीयांनी अमेरिकेत घुसखोरी केली आहे.
समानार्थी : मॅक्सीकोवासी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मैक्सिको का निवासी।
मेक्सिकन प्रायः सीमा पार कर अमरीका में घुस आते हैं।A native or inhabitant of Mexico.
mexicanअर्थ : मॅक्सीकोशी संबंधित किंवा मॅक्सीकोचा.
उदाहरणे :
मॅक्सीकीय वस्तूंना सर्वत्र मागणी असते.
समानार्थी : मॅक्सीकन
इतर भाषांमध्ये अनुवाद :