सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : राजाचे, देवाचे शिरोभूषण.
उदाहरणे : या मूर्तीचा मुकुट सोन्याचा आहे
समानार्थी : किरीट, मुगुट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
देवताओं, राजाओं आदि के सिर पर रहने वाला एक शिरोभूषण।
An ornamental jeweled headdress signifying sovereignty.
स्थापित करा