पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मिशी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : पुरुषांच्या ओठावर व नाकाखालील जागेत येणारे केस.

उदाहरणे : तो मिश्यांना ताव देत माझ्याशी बोलत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपरी होंठ पर के बाल जो विशेषकर पुरुषों के होते हैं।

आजकल के नगरीय युवा मूँछ रखना पसंद नहीं करते।
मूँछ

An unshaved growth of hair on the upper lip.

He looked younger after he shaved off his mustache.
moustache, mustache
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.