पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महावस्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उंची व सुंदर वस्त्र.

उदाहरणे : ह्या देवीला आज ही होळकरांतर्फे महावस्त्रे नेसवली जातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सब कपड़ों के ऊपर पहना जाने वाला सुंदर वस्त्र जो साधारण वस्त्रों से अधिक चौड़ा और लम्बा होता है।

इस देवी को आज के दिन ही इन लोगों की तरफ से महावस्त्र पहनाया जाता है।
महावस्त्र

Outerwear consisting of a long flowing garment used for official or ceremonial occasions.

gown, robe
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.