सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हात, बोटे हलवत, अंगविक्षेप करणे.
उदाहरणे : उत्सवात नवीन कपडे घालून ती मटकत होती.
समानार्थी : नखरा करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चलते या बातें करते समय कुछ नाज-नखरे से तथा गर्वपूर्वक अपने अंगो को बार-बार हिलाते तथा लचकाते रहना।
To walk with a lofty proud gait, often in an attempt to impress others.
स्थापित करा