अर्थ : भक्तिभावपूर्वक देवाचे सताल नामस्मरण करणे.
उदाहरणे :
आज मंदिरात भजन होते
अर्थ : ईश्वर स्तुतीचे पद्य वा गीत.
उदाहरणे :
ह्या पुस्तकात खूप चांगली भजने आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह गीत जिसमें ईश्वर या देवता के गुणों या सत्कर्मों का श्रद्धापूर्ण वर्णन हो।
इस पुस्तक में बहुत ही अच्छे भजन संग्रहीत हैं।