अर्थ : खाद्य पदार्थ तोंडाद्वारे पोटापर्यंत पोहचवणे.
उदाहरणे :
मी रोज चार भाकर्या खातो
समानार्थी : खाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : घाईघाईने किंवा अव्यवस्थितपणे खाणे.
उदाहरणे :
वाघाने शेळीचे भक्षण केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :