सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बेदाण्यापासून अथवा बेदाणा वापरून बनविलेला.
उदाहरणे : नफीसा बेदाण्याची मिठाई खाते आहे.
समानार्थी : किसमिशी, किसमिशीची, खिसमिशी, खिसमिशीची, बेदान्याची
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किशमिश के योग से या किशमिश से बना हुआ।
अर्थ : बेदाण्याचा.
उदाहरणे : ह्या मिठाईला बेदाण्याची चव आहे.
किशमिश के स्वाद का।
स्थापित करा