पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेदम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेदम   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दम निघेपर्यंतचा.

उदाहरणे : ह्या वयात तिने बेदम कष्ट करून पै पै मिळवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दम निकाल दे।

बेदम मेहनत का अंजाम हमेशा अच्ङा ही होता है।
बेदम

बेदम   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : निपचित पडेपर्यंत.

उदाहरणे : पोलिसांनी त्याला बेदम मारले.

समानार्थी : खूप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुरी तरह से।

लोगों ने उसे अनैसे पीटा।
अनैसे

To a severe or serious degree.

Fingers so badly frozen they had to be amputated.
Badly injured.
A severely impaired heart.
Is gravely ill.
Was seriously ill.
badly, gravely, seriously, severely
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.