अर्थ : औषधादिकांची कुटून वस्त्रगाळ केलेली बारीक बुकणी.
उदाहरणे :
आंब्याची साल, ओवा, काळ्या मिठाचे चूर्ण पचनासाठी चांगले असते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बारीक पूड.
उदाहरणे :
आई मिरचीचा बुक्का भरणीत भरत होती.
समानार्थी : बुका, बुक्का, बुक्की
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A solid substance in the form of tiny loose particles. A solid that has been pulverized.
powder, pulverisation, pulverization