अर्थ : कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमधे असणारी नवीन व लोकप्रिय शैली.
उदाहरणे :
मध्यंतरी मुलांनी कानातले घालायची टूम निघाली होती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The latest and most admired style in clothes and cosmetics and behavior.
fashionअर्थ : विशिष्ट काळात वापरात असलेली वस्तू इत्यादी.
उदाहरणे :
हल्ली आखूड कपड्यांची फॅशन आहे.
समानार्थी : पद्धत
इतर भाषांमध्ये अनुवाद :