पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फिसकारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फिसकारणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : साप, मांजर इत्यादींनी रागावले असता फुसफुस असा आवाज काढणे.

उदाहरणे : शेपटीवर पाय पडताच साप फुसफुसला.

समानार्थी : फुत्करणे, फुसफुसणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साँप का फू-फू करना।

नाग फन उठाकर फुफकारने लगा।
फुफकार करना, फुफकारना, फूत्कार करना, फूत्कारना

Express or utter with a hiss.

hiss, sibilate, siss, sizz
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.