सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकदा झाल्यावर आणखी एकदा.
उदाहरणे : हे पुस्तक मी पुन्हा वाचणार आहे
समानार्थी : दुसर्यांदा, परत, पुनः, पुनरपि, पुन्हा
अर्थ : माघारी वळून.
उदाहरणे : तो जो गेला तो परत आलाच नाही
समानार्थी : परत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
लौटकर फिर अपने स्थान पर।
In or to or toward a former location.
स्थापित करा