अर्थ : उत्तेजन दिलेला किंवा लाभलेला.
उदाहरणे :
लोकमान्यांच्या भाषणाने प्रेरित होऊन अनेक लोकांनी देशसेवेचे व्रत घेतले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे दूसरे से प्रेरणा मिली हो।
गुरुजी ने राम को पढ़ने के लिए प्रेरित किया।अर्थ : प्रेरणा मिळालेला.
उदाहरणे :
त्यांच्याकडून प्रेरणा मिळालेला प्रेरित समाज आज उत्कर्षाच्या शिखरावर आहे.
समानार्थी : उत्तेजित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें उत्प्रेरक का प्रयोग होता हो।
उत्प्रेरित क्रियाओं से रबर, वनस्पति घी आदि का निर्माण होता है।