अर्थ : प्रेरणा देणारा किंवा एखाद्या काम करण्यास प्रवृत्त करणारा.
उदाहरणे :
ह्या पुस्तकात कित्येक प्रेरणादायी प्रसंग आहेत.
समानार्थी : प्रेरक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो प्रेरणा दे या किसी काम में प्रवृत करे।
इस पुस्तक में कई प्रेरक प्रसंग हैं।Stimulating or exalting to the spirit.
inspiring