सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.
उदाहरणे : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.
समानार्थी : पडताळा, प्रचिती, प्रतीती, प्रत्यय
स्थापित करा