अर्थ : समोर येण्याची किंवा प्रकट होण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
खांबातून नरसिंहाचे प्रकटण झाले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सामने आने या प्रकट होने की क्रिया या भाव।
नरसिंह का प्रकटीकरण खंभे से हुआ था।(theology) the origination of the Holy Spirit at Pentecost.
The emanation of the Holy Spirit.