पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोपट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोपट   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : हिरव्या रंगाचा, लाल बाकदार चोच,लांब टोकदार शेपूट असलेला एक पक्षी.

उदाहरणे : पोपटांचा थवा शेतात उतरला

समानार्थी : कीर, मिठ्ठू, राघू, रावा, शुक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आदमी की बोली की नकल करने वाला, विशेषकर हरे रंग का, एक पक्षी जिसे लोग घरों में पालते हैं।

पिंजरे में बैठा तोता राम राम बोल रहा है।
तोता, पट्टू, पोपट, प्रियदर्शन, मंजुपाठक, मिट्ठू, मेधावी, रक्तचंचु, रक्तचञ्चु, रक्ततुंड, रक्ततुण्ड, वक्रनक्र, शुक, सुअटा, सुआ, सुग्गा

Usually brightly colored zygodactyl tropical birds with short hooked beaks and the ability to mimic sounds.

parrot
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कबुतराच्या आकारचा एक पोपट.

उदाहरणे : करणपोपटाची लाल रंगाची बाकदार चोच असते.

समानार्थी : करण, करण मिठ्ठू, करणपोपट, करण्या, करव्या पोपट, करान्या पोपट, करार पोपट, करार्‍या पोपट, चवळ्या पोपट, नाम नगडी पोपट, नाम नरी पोपट, मोठा पोपट, रांवा, रावा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का तोता जो लगभग कबूतर के आकार का होता है।

राजशुक की चोंच लाल रंग की और तीक्ष्ण होती है।
राई तोता, राजशुक, शतपत्रक
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकारने मैनेपेक्षा मोठ्या आकाराचा पक्षी.

उदाहरणे : चन्ना पोपट संपुर्ण भारतात आढळतो.

समानार्थी : कंठीवाला पोपट, कीर, चन्ना पोपट, चन्ना मिठ्ठू, चन्या, चन्यापोपट, ढेकल्या पोपट, तोआ, तोरण्या पोपट, पोपटी, मधकशा पोपट, मध्वा पोपट, राघू, राघो, रेडे पोपट, लहान पोपट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का तोता जो आकार में मैना से बड़ा होता है।

कठल सुआ पूरे भारत में पाया जाता है।
कठल सुआ, काष्ठ शुक, कीर, राजशुक, लाइबर तोता, लिबर तोता

४. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने मैनेएवढा, टोकदार शेपटीचा पक्षी.

उदाहरणे : टोईपोपटाची चोच पिवळी असते.

समानार्थी : आग्या पोपट, करड्या पोपट, करार्‍या पोपट, कीरा, चिडिग्या, चिडिग्या पोपट, टोईपोपट, पुसा, पोपटी, मिठ्ठू, लहान पुसा, हेळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के सभी भागों में पाया जानेवाला एक प्रकार का तोता जो आकार में छोटा होता है।

टोइयाँ की चोंच पीली होती है।
कृष्णांग शुक, टोइयाँ, टोइयाँ तोता, तुइया, तुइया तोता
५. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : नर पोपट.

उदाहरणे : तुम्ही ज्याला पोपट समजत आहात ती पोपटीण आहे.

समानार्थी : शुक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नर तोता।

आप जिसे तोता समझ रहे हैं वह तोती है।
तोता, सुअटा, सुआ, सुग्गा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.