पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पॉप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पॉप   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नवीन तसेच सामान्यतः तरूण-तरूणींमध्ये लोकप्रिय (संगीत किंवा कला) असलेला.

उदाहरणे : सकीरा ही एक पॉप गायिका आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नया तथा सामान्यतः किशोर-किशोरियों में लोकप्रिय (संगीत या कला)।

सकीरा पॉप गायिका है।
पॉप

(of music or art) new and of general appeal (especially among young people).

pop, popular
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.