पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पृथक्करण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पृथक्करण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एकत्रित असलेले घटक वेगळे होण्याची क्रिया.

उदाहरणे : पाण्याचे पृथक्करण केले असता, प्राणवायू वेगळा करता येतो.

समानार्थी : विघटन, विभजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने अवयवों में विभक्त होने की क्रिया।

पानी का अपघटन ऑक्सीजन और हाइड्रोजन के रूप में होता है।
अपघटन

(biology) the process of decay caused by bacterial or fungal action.

breakdown, decomposition, putrefaction, rot, rotting
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पदार्थाची घटकद्रव्ये निरनिराळी काढण्याची क्रिया.

उदाहरणे : अनेक खनिज द्रव्यांचे पृथक्करण करण्यासाठी त्यांनी सोपी पद्धत शोधून काढली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथक् या अलग करने की क्रिया।

कार्य क्षमता बढ़ाने के लिए इस कंपनी का पृथक्करण आवश्यक हो गया है।
पृथक्करण

The act of dividing or disconnecting.

separation
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीची अंगे वा घटक ह्यांना वेगवेगळे करण्याची क्रिया.

उदाहरणे : वाक्याचे विश्लेषण करताना उद्देश्य कोणते व विधेय कोणते हे पाहतात

समानार्थी : विश्लेषण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पदार्थ के संयोजक द्रव्यों या किसी बात के सब अंगों या तथ्यों को परीक्षा आदि के लिए अलग-अलग करने की क्रिया।

सभी तथ्यों के विश्लेषण के बाद ही किसी निष्कर्ष पर पहुँचा जा सकता है।
अधिगमन, विश्लेषण

Detailed critical analysis or examination one part at a time (as of a literary work).

dissection
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.