पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाळणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाळणा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान मुलाला निजवून झोके देण्याच्या सोईचा एक प्रकारचा झोपाळा.

उदाहरणे : आईने बाळाला पाळण्यात झोपवले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटे बच्चों के लिए एक प्रकार का झूला।

माँ बच्चे को पालने में सुला रही है।
गहवारा, पलना, पालना, पिंगूरा, हिंडोरा, हिंडोलना, हिंडोला, हिन्डोरा, हिन्डोलना, हिन्डोला

A baby bed with sides and rockers.

cradle
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अशक्त, आजारी, स्त्री, पुरुष, वृद्ध यांना नेण्याआणाण्यासाठी वापरले जाणारे खांद्यावर वाहून नेण्याचे वाहन.

उदाहरणे : अमरनाथाला जातांना आजोबांना डोलीतून नेले

समानार्थी : डोली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की सवारी जो कहार कंधे पर लेकर चलते हैं।

दुल्हन डोली में बैठी हुई है।
डोली, दोलिका, दोली, शिविका, हिंडोलिका, हिंडोली

A closed litter carried on the shoulders of four bearers.

palankeen, palanquin
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मूल जन्माला येताना गायले जाणारे गीत.

उदाहरणे : कृष्णजन्माच्या वेळी सगळे जण आनंदाने पाळणा गात होते.

समानार्थी : जन्मगीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बच्चा पैदा होने के समय घर में गाया जाने वाला गीत।

मेरे भतीजे के जन्म पर सभी स्त्रियों ने मिलकर सोहर गाया।
सोहर, सोहर गीत, सोहला
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.