पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पार्वती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पार्वती   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.

उदाहरणे : पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.

समानार्थी : अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गिरिजा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिव की पत्नी।

पार्वती भगवान गणेश की माँ हैं।
अंबा, अंबिका, अचलकन्या, अचलजा, अद्रि-कन्या, अद्रि-तनया, अद्रिकन्या, अद्रिजा, अद्रितनया, अपरना, अपर्णा, अम्बा, अम्बिका, आर्या, इला, उमा, गिरिजा, गौरी, जग जननी, जग-जननी, जगजननी, जगत् जननी, जगत्-जननी, जगदीश्वरी, जगद्जननी, जया, त्रिभुवनसुंदरी, त्रिभुवनसुन्दरी, देवेशी, नंदा, नंदिनी, नन्दा, नन्दिनी, नित्या, पंचमुखी, पञ्चमुखी, पर्वतजा, पार्वती, भगवती, भवभामिनी, भववामा, भवानी, भव्या, मंगला, महागौरी, महादेवी, मृड़ानी, रुद्राणी, वृषाकपायी, शंकरा, शंकरी, शंभुकांता, शताक्षी, शम्भुकान्ता, शिवा, शैलकन्या, शैलकुमारी, शैलजा, शैलसुता, शैलेयी, सुनंदा, सुनन्दा, हिमजा, हिमसुता, हिमालयजा, हेमसुता, हैमवती
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : माळव्यातील एक नदी.

उदाहरणे : पार्वती नदी ही चंबळची साहाय्यक नदी आहे.

समानार्थी : पार्वती नदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मालवा क्षेत्र में बहनेवाली एक नदी।

पार्वती चंबल नदी की एक सहायक नदी है।
पार्वती, पार्वती नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
३. नाम / विशेषनाम
    नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : दुर्गेच्या नऊ रूपांपैकी एक जिची पूजा प्रथम कात्यायन ऋषिंनी केली होती.

उदाहरणे : कात्यायनी हे दुर्गेचे एक तेजस्वी रूप आहे.

समानार्थी : कात्यायनी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नवदुर्गाओं में से एक जिनकी पूजा सर्वप्रथम कात्यायन ऋषि ने की थी।

कात्यायनी की पूजा नवरात्रि के छटवें दिन होती है।
कात्यायनी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.