अर्थ : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीच्या योग्यतेची चाचणी घेणे.
उदाहरणे :
निरीक्षकाने सर्व प्रार्थींना नीट पारखले.
समानार्थी : अजमावणे, जोखणे, परीक्षा करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु, व्यक्ति आदि के गुण, दोष को जाँचना कि यह अमुक काम के योग्य है कि नहीं।
इस छोटे से कार्य के जरिए मैं उसको परख रहा हूँ कि वह मेरे काम का है या नहीं।To look at critically or searchingly, or in minute detail.
He scrutinized his likeness in the mirror.अर्थ : एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे.
उदाहरणे :
वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.
समानार्थी : तपासणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीची योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण इत्यादी जाणून घेण्यासाठी शोध संबंधित कार्य करणे.
उदाहरणे :
सोनार सोन्याची शुद्धता पारखतो.
समानार्थी : जाचणे, परीक्षण करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण आदि जानने के लिए शोध संबंधी कार्य करना या कुछ विशेष काम करना।
सोनार सोने की शुद्धता परखता है।