पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पादसेवन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पादसेवन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नवविधा भक्तितील एक, ज्यात उपासक देवतेच्या चरणांना वंदन करतो.

उदाहरणे : गुरूचे पादसेवन करणे हे शिष्याचे कर्तव्य आहे.

समानार्थी : पादवंदन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नवधा भक्ति का एक प्रकार जिसके अंतर्गत उपासक अपने आराध्य देव के पैर छू कर सम्मान प्रदर्शित करता है या चरण की पूजा करता है।

वह महिला पाद सेवन द्वारा प्रभु को पाने की कामना रखती है।
पाद पूजन, पाद वंदन, पाद सेवन

(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.

bhakti
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.