अर्थ : साखरेत किंवा गुळात पाणी घालून केलेला रस.
उदाहरणे :
मी दिवाळीत पाकातले चिरोटे केले होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Sugar and water and sometimes corn syrup boiled together. Used as sweetening especially in drinks.
sugar syrupअर्थ : एक दैत्य.
उदाहरणे :
पाकचे वर्णन पुराणांत आढळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :