सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाय एखाद्या ठिकाणी ठेवणे.
उदाहरणे : खाली बघून पाय ठेव. आधी पहिल्या शिडीवर पाय ठेव.
समानार्थी : पाय ठेवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
* पैर रखना या पैर को किसी जगह आदि पर रखना।
Put down or press the foot, place the foot.
स्थापित करा