सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रवास करणारा.
उदाहरणे : जुन्याकाळी स्वरक्षणार्थ प्रवासी आपल्या जवळ हत्यार ठेवत असत.
समानार्थी : पथिक, प्रवासी, मुशाफर, वाटसरू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो यात्रा करता है।
A person who changes location.
स्थापित करा