पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परतवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परतवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्याकडून घेतलेली वस्तू त्याला पुन्हा देणे.

उदाहरणे : मी त्याच्याकडून उसने घेतलेले पैसे त्याला परत केले

समानार्थी : परत करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसने दिया हो पुनः उसी को देना।

मकान बनवाने के लिए मैंने जो ऋण लिया था उसे एक साल के अंदर ही लौटा दिया।
पलटाना, फेरना, लौटाना, वापस करना, वापस देना

Give back.

Render money.
render, return
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : परतवण्याचे काम दुसर्‍याकडून करवून घेणे.

उदाहरणे : रामने शामद्वारे मोहनचे पैसे परतवले.

समानार्थी : परतविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लौटाने का काम दूसरे से कराना।

उसने रमेश के द्वारा जुनैद का पैसा लौटवाया।
लौटवाना
३. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : जेथून एखादी गोष्ट आली असेल त्याच ठिकाणी परत देणे.

उदाहरणे : शहरात जायला निघाल्यावर त्याच्या पत्नीने त्याला अर्ध्या रस्त्यातून परतवले.

समानार्थी : परत देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जहाँ से आया हो पुनः वहीं वापस आने में प्रवृत्त करना।

शहर जाते हुए मोहन को उसकी पत्नी ने आधे रास्ते से लौटाया।
पलटाना, फिराना, फेरना, लौटाना, वापस करना

Bring back to the point of departure.

bring back, return, take back
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.