सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पकडण्याची क्रिया.
उदाहरणे : ह्या परिसरात मासे पकडणी करणाऱ्यांकडू दंड वसूल करण्यात आला.
समानार्थी : धरणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पकड़ने की क्रिया।
अर्थ : पकडण्याची मजूरी.
उदाहरणे : केवट माशाची पकडणावळ मागण्यासाठी ठेकेदाराकडे गेला.
समानार्थी : धरणावळ, धरणी, पकडणावळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पकड़ने की मज़दूरी।
Something that remunerates.
स्थापित करा