पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंगत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंगत   नाम

१. नाम / समूह

अर्थ : जेवायला बसलेल्या लोकांची ओळ.

उदाहरणे : जेवायला पंगतीत पन्नास माणसे बसली होती

समानार्थी : पंक्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भोजन करने के समय भोजन करनेवालों की पंक्ति।

पंगत को एक-एक करके भोजन परोसा जा रहा है।
पँत्यारी, पंक्ति, पंगत, पंगति

A formation of people or things one beside another.

The line of soldiers advanced with their bayonets fixed.
They were arrayed in line of battle.
The cast stood in line for the curtain call.
line
२. नाम / भाग

अर्थ : विणकरांच्या मागातील एक औजार.

उदाहरणे : ह्या मागाची पंगत तुटली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जुलाहे के करघे में लगनेवाला एक औज़ार।

इस करघे का पंगत टूट गया है।
पंगत
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.