अर्थ : हेतुपूर्वक डोळ्याच्या कोपर्यातून बघणे.
उदाहरणे :
मुलांना चूप करण्यासाठी गुरूजींचा एक कटाक्ष पुरेसा होता
समानार्थी : कटाक्ष, दृष्टिक्षेप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिना सिर फेरे हुए बगल की ओर देखने की क्रिया।
वह मेरी तरफ कनखी से देख रहा है।