अर्थ : अस्तित्वात येणे.
उदाहरणे :
अत्याधिक लोकसंख्यावाढीमुळे कित्येक समस्या निर्माण होतात.
समानार्थी : उत्पन्न होणे, उद्भवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उत्पन्न होना या अस्तित्व में आना।
अत्यधिक जनसंख्या वृद्धि से कई सारी समस्याएँ पैदा होती हैं।