अर्थ : श्वास घेण्याचे इंद्रिय.
उदाहरणे :
नाक आपल्याला गंधसंवेदना देते
समानार्थी : घ्राण, घ्राणेंद्रिय, नासा, नासिका, श्वसनेंद्रिय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्यात दोरा ओवला जातो ते सुई, दाभण इत्यादींचे भोक.
उदाहरणे :
सुईचे नेढे बारीक असल्यामुळे दोरा जात नव्हता
समानार्थी : नेढे
इतर भाषांमध्ये अनुवाद :