पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नफेखोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नफेखोर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कुशलतेने शक्य तेवढा नफा उकळणारी व्यक्ती.

उदाहरणे : त्या नफेखोराला ह्या व्यवहारात खूप पैसे मिळाले.

समानार्थी : नफेबाज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुनाफ़ा खाने वाला व्यक्ति।

हमारे देश में मुनाफ़ाख़ोरों की कमी नहीं है।
मुनाफ़ाख़ोर, मुनाफाखोर

Someone who makes excessive profit (especially on goods in short supply).

profiteer

नफेखोर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कुशलतेने शक्य तेवढा नफा उकळणारा.

उदाहरणे : शासनाने नफेखोर व्यापार्‍याला शिक्षा केली.

समानार्थी : नफेबाज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुनाफ़ा खाने वाला।

मुनाफ़ाख़ोर व्यापारियों को कड़ी सज़ा मिलनी चाहिए।
मुनाफ़ाख़ोर, मुनाफाखोर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.