पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ध्वनीग्राहक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आवाज मोठा करणारे साधन.

उदाहरणे : माईक हातात येताच पुढाऱ्याने बोलायला सुरवात केली.

समानार्थी : माईक, मायक्रोफोन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक उपकरण जो ध्वनि तरंगों को वैद्युत ऊर्जा में बदल देता है।

माइक हाथ में आते ही नेताजी चिल्लाने लगे।
ध्वनिग्राही, माइक, माइक्रोफोन

Device for converting sound waves into electrical energy.

mic, microphone, mike
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.