सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मदतीला धावून येण्यासाठी केलेली विनवणी.
उदाहरणे : स्त्रियांनी न्याय मिळण्यासाठी राजाचा धावा केला.
समानार्थी : धांवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अपनी रक्षा के लिए किसी को चिल्ला कर बुलाने की क्रिया।
अर्थ : पूजा करताना वाचले जाणारे पुस्तक.
उदाहरणे : ह्या पुस्तकात गणेशाची आराधना दिली गेली आहे.
समानार्थी : आराधना, प्रार्थना, वंदना, स्तुती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह रचना जिसमें किसी की स्तुति, प्रशंसा आदि की गई हो और जो प्रार्थना करते समय पढ़ी जाती हो।
A fixed text used in praying.
स्थापित करा