पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील द्विगु शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

द्विगु   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : समासातील एक भेद ज्याचे पहिले पद हे संख्यावाचक असते.

उदाहरणे : द्विगु समासाचे एक उदाहरण चतुर्भुज हे असू शकते.

समानार्थी : द्विगु समास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समास का एक भेद जिसका पहला पद संख्यावाचक होता है।

द्विगु समास का एक उदाहरण चौराहा हो सकता है।
द्विगु, द्विगु समास
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.