सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जुगाराचा अड्डा अथवा जिथे जुगार खेळला जातो असे स्थान.
उदाहरणे : वैदेहीने तिची सारी संपत्ती जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन उधळली.
समानार्थी : जुगाराचा अड्डा, द्यूतगृह, द्यूतालय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जुए का अड्डा या वह स्थान जहाँ जुआ खेला जाता है।
A public building for gambling and entertainment.
स्थापित करा