पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देशांतर्गत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देशांतर्गत   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : देशातल्या देशात होणारा.

उदाहरणे : ई-मेलच्या वापरामुळे अंतर्देशीय पत्रांचा खप घटला आहे.
मला एक अंतर्देशीय पत्र द्या.

समानार्थी : अंतर्देशीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी देश के अंदर का या उसके भीतरी भागों में होने या उससे संबंध रखने वाला।

कृपया मुझे एक अंतर्देशीय पत्र दीजिए।
अंतर्देशीय, अन्तर्देशीय, देशान्तर्गत

Inside the country.

The British Home Office has broader responsibilities than the United States Department of the Interior.
The nation's internal politics.
home, interior, internal, national
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.