अर्थ : दूरचित्रवाणीद्वारे केलेले प्रक्षेपण ज्यावर पाहता येते ते यंत्र.
उदाहरणे :
आमचा टीव्ही बिघडला आहे
समानार्थी : टीव्ही, टेलिव्हिजन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An electronic device that receives television signals and displays them on a screen.
The British call a tv set a telly.