सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वर घोडीवर चढण्याआधी त्याच्या आईने त्याला दूध पाजण्याची, काही विवाहपद्धतींमधील एक रीत.
उदाहरणे : दूध-पिलाई ही रीत काही ठिकाणी प्रचलित आहे.
समानार्थी : दूध पिलाई
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
विवाह में होनेवाली एक रीति जिसमें वर को घोड़ी पर चढ़ने से पूर्व माता उसे दूध पिलाती है।
स्थापित करा