पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुआ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुआ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्याचे कल्याण किंवा मंगल व्हावे यासाठी ईश्वराजवळ केलेली प्रार्थना.

उदाहरणे : त्याने पुरग्रस्तांसाठी केलेली दुवा पाहून सगळे गहिवरले.

समानार्थी : दुवा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के कल्याण या मंगल के लिए ईश्वर से की जाने वाली प्रार्थना।

कभी-कभी दुआ दवा से अधिक कारगर साबित होती है।
दुआ

The act of praying for divine protection.

benediction, blessing
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.