पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दहिवर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दहिवर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : हिवाळ्यात रात्रीच्या वेळी गारठ्यामुळे, धुके पडले असता, झाडावर, जमिनीवर आढळणारे पाण्याचे थेंब.

उदाहरणे : कमळाच्या पानांवर दवांचे थेंब मोत्यासारखे चमकत होते.

समानार्थी : दव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवा में मिली हुई भाप जो रात की सर्दी से जमकर कणों के रूप में गिरती है।

पिछली रात से अत्यधिक ओस गिर रही है।
अवश्याय, आवस, ओस, निशाजल, निहार, मिहिका, शबनम, शीकर, शीत, सीकर, हैम

Water that has condensed on a cool surface overnight from water vapor in the air.

In the morning the grass was wet with dew.
dew
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : अती थंड तापमानामधील थिजलेल्या पाण्याचे सूक्ष्म कण.

उदाहरणे : पाने हिमतुषारांनी आच्छादित झालीत.

समानार्थी : हिमकण, हिमतुषार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तुषार या पाले के बहुत छोटे-छोटे कण।

सुबह-सुबह पत्तियाँ हिमकणों से आच्छादित हो जाती है।
अवश्याय, तुषार-कण, तुषारकण, हिम-कण, हिमकण, हेम-कण, हेमकण

A crystal of snow.

flake, snowflake
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.