सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तुरट चव असलेल्या, विशिष्ट वृक्षाच्या फांद्यांवर वाढणार्या गाठी.
उदाहरणे : मायफळाचा वापर औषध, रंग व शाई बनवण्यासाठी करतात.
समानार्थी : माजूफळ, मायफळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी विशिष्ट वृक्ष या झाड़ी की डालियों पर मिलनेवाली एक विशेष प्रकार की गाँठें जिनका स्वाद कसैला होता है।
स्थापित करा