अर्थ : प्रवेश मूल्य भरल्याची पावती.
उदाहरणे :
बिना तिकिट यात्रा करणे गुन्हा आहे.
अर्थ : टपालाने पत्र पाठवण्यासाठी त्यावर लावायचे तिकीट.
उदाहरणे :
त्याला टपालतिकीट गोळा करण्याचा छंद आहे.
समानार्थी : टपालतिकीट
इतर भाषांमध्ये अनुवाद :