अर्थ : मुघल सम्राट शाहजहान याने आपल्या पत्नीचे स्मारक म्हणून बांधलेली, आग्रा येथील सुरेख वास्तू.
उदाहरणे :
जगातील सात आश्चर्यापैकी ताजमहाल एक आहे
समानार्थी : ताज
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Beautiful mausoleum at Agra built by the Mogul emperor Shah Jahan (completed in 1649) in memory of his favorite wife.
taj mahal